Thane : बंडखोर आमदारांना कोर्टाने १२ जुलैपर्यंत दिलासा दिल्यानंतर ठाण्यात शिंदे समर्थकांचा जल्लोष
2022-06-27
95
Thane : बंडखोर आमदारांना कोर्टाने १२ जुलैपर्यंत दिलासा दिल्यानंतर ठाण्यात शिंदे समर्थकांचा जल्लोष . ठाण्यातील शिंदेंच्या बंगल्यासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला.